Breaking News

साहेबराव शिंदे यांचे कोरोनाने निधन


केज
:  येथील समता नगर भागातील रहिवासी सेवा निवृत्त मुख्याध्यापक साहेबराव शंकरराव शिंदे (वय 71) यांचे बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. कोवीड आजारामुळे मागील पंधरा ते वीस दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पार्थिवावर औरंगाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार। शिरीष शिंदे यांचे ते चुलते होत. No comments