Breaking News

कामगार मोर्चाच्या शहराध्यक्षपदी बेद्रे यांची निवड


बीड
: भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या बीड शहराध्यक्षपदी अशोक रमाकांत बेद्रे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.अशोक बेद्रे यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना शहराध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. 

भाजपा कामगार मोर्चा प्रदेश सरचिटणीस व मराठवाडा प्रभारी संजय जोरले यांच्या आदेशानुसार मराठवाडा अध्यक्ष संजय राठोड यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.


No comments