Breaking News

शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिवपदी प्रविण मुंडे यांची नियुक्तीबद्दल सत्कार


परळी वैजनाथ
  : शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिवपदी  प्रविण मुंडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल शाल व  श्रीफळ, फेटाबाधून यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मराठवाडा कार्याध्यक्ष वैजनाथ चाटे सर, प्रदीप खाडे सर व इतरांची उपस्थिती होती. तसेच सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले.No comments