Breaking News

आम आदमी पार्टी व जीओ जिंदगी च्या वतीने गांजपुर येथे निःशुल्क वैद्यकिय शिबीराची सांगता

      बीड : आम आदमी पार्टी व जिओ जीदगी च्या वतीने गांजपुर येथे निःशुल्क शिबीराची सांगता करण्यात आली या शिबीरामध्ये आपले आमोल्य वैळ देणारे डॉ सचिन कदम तालखेड, डॉ मयुर सावंत, डॉ सुरज परळकर,व सहकारी फेजान पठाण धारूर यांनी या शीबीरास उपस्थीत राहुन सर्व नागरिकांनची तपासणी करुन योग्य ते मार्गदर्शन केले व आमोल्या योगदान दिले.

 

या  शिबीराचे उद्घाटन माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमि पार्टी यांच्या हस्ते झाले होते  व प्रमुख पाहुणे डॉ सचिन कदम हे होतें यावेळी डॉ साहेबांनी कोरोना विषय जन जागृती मार्ग दर्शन करण्याचे काम केले अशोक येडे म्हणाले की कोणीही नागरीकांनी अंगावर दुखणे काडु नये योग्य ती काळजी घ्यावी यावेळी आभार व्यक्त करण्याचे काम दत्तात्रेय थोरात यांनी केले रामधन जमाले सचिव सहदेव खंडागळे उपजिल्हाध्यक्ष दत्ता थोरात गावातील प्रथम नागरिक जालीदर डापकर सरपंच,गिताराम सिरसाठ उपसरपंच, माहनंदा थोरात, महेश्वरी डापकर, आशा मुंडे, रामेश्वर सिरसट ,रामकिसन गिरी, दादासाहेब सिरसट, शारदा कराड,चंद्रकला मुंडे, दैवशाला डापकर, सुशिला डापकर.माहनंदा थोरात, महेश्वरी डापकर, आशा मुंडे,शारदा कराड,चंद्रकला मुंडे, साहेब राव धोंगडे, दैवशाला डापकर, सुशिला डापकर.व गावातील समस्त नागरीक उपस्थित होते. 


No comments