Breaking News

प्रदीप चितलांगे यांचा सत्कार

 

बीड : माहेश्वरी सभेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रदीप चितलांगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहणी, अखिल भारतीय सभेचे सदस्य भगिरथ चरखा, प्रदेश सभा सदस्य संतोष चरखा दिसत आहेत.No comments