Breaking News

काळोबा प्रतिष्ठान व जिओ जिंदगी अभियान आयोजित रक्तदान शिबिरात 35 रक्तदात्यांनी घेतला सहभाग


बीड - तालुक्यातील काळेगाव ह येथे रक्ताच्या तुटवडा अनुषंगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन काळोबा प्रतिष्ठान काळेगाव ह व जिओ जिंदगी अभियानाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

 या रक्तदान शिबीरात 35 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत कोरोनाच्या अनुषंगाने रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी आयोजकांच्या वतीने सर्व सहभागी रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले.


No comments