Breaking News

आप आणि जिओ जिंदगीच्या मोफत आरोग्य शिबिराचा अंजनवतीकरांना होतोय लाभ


आठ दिवसांपासून सुरु असलेल्या शिबीरात 350 ग्रामस्थांची तपासणी
; अँटीजेन टेस्टमध्ये 12 जण निघाले पॉझिटीव्ह

बीड :  आम आदमी पार्टी व जिंदगी जिओ जिंदगी च्या वतीने अंजनवती गावामध्ये आठ दिवसापासून चालत असलेले निशुल्क वैद्यकीय शिबिर या शिबिरामध्ये आज पर्यंत ग्रामीण भागातील व अंजनवती गावातील गावकऱ्यांनी शेजारी असणाऱ्या गावातील नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेत आहेत आतापर्यंत जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोकांनी या शिबीरामध्ये येऊन आपली चाचणी करून घेतलेली आहे आपली चाचणी करून घेतलेली आहे.

त्याचबरोबर गावामध्ये अंतिजन टेस्टिंग कॅम्प राबविण्यात आला या द्वारे गावातील जवळपास दहा ते बारा पॉझिटिव्ह रुग्ण निवडण्यात आले आणि त्यांना पुढील इलाजासाठी आपल्या काम दोरे पाठवण्यात आले जेव्हापासून कॅम्प लावण्यात आला तेव्हापासून गावातील पॉझिटिव रुग्णांची संख्या झपाट्याने कमी करण्यात आली आणि गावांमधील भयमुक्त करण्यासाठी हा कॅम्प उपयोगी ठरत आहे जे वृद्ध दु:खण करू नागरिक  असलेले लहान मुले यामध्ये मोठ्या संख्येने आपली तपासणी करून घेत आहेत आणि या कोरोणा महामारी च्या काळामध्ये भयमुक्त होण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना कारगर ठरत आहे.

आनंदाचा श्वास घेण्यासाठी आम आदमी पार्टी व जिओ जिंदगी अतोनात प्रयत्न करत आहे यांना भीतीपासून करोणा महामारी च्या वाचवण्याचं काम करत आहे येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी व जीव जिंदगी ग्रुप संयुक्त अभियानाने चालू  असलेले हे शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा यामध्ये गावातील मोठ्या संख्येने नागरिक समस्त गावकरी मदत करत आहेत.

अशोक येडे आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष व आपल्या भागातील परिचित असणारे सर्वांचे लाडके माननीय डॉक्टर गणेश रावजी ढवळे सामाजिक कार्यकर्ते हे या शिबिराचे डॉक्टर म्हणून काम पाहत आहेत आणि आपला अमूल्य वेळ या शिबिरास देत आहेत भारतीय पॅंथरचे मराठवाडा उपाध्यक्ष नितीन सोनवणे ,बाळासाहेब मोरे भारतीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष.  सरपंच सुनील येडे  उपसरपंच दादासाहेब येडे मोठ्या संख्येने आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते व गावातील समस्त नागरिक या शिबिरास सहकार्य करत आहेत.


No comments