Breaking News

परळीत ब्राम्हण महिला मंच तर्फे परशुराम जन्मोत्सव साजरा

परळी वैजनाथ :  सकल ब्रह्मवृंदाचे आराध्य दैवत असेलेल्या भगवान परशुराम जन्मोत्सव शहरातील  ब्राम्हण महिला मंच तर्फ साजरा करण्यात आला.कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम व अटींचे पालन करून भगवान परशुरामांना यावेळी वंदन करण्यात आले.श्री विष्णूंचा सहावा अवतार असणाऱ्या भगवान परशुराम यांच्या प्रतिमेला यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला.

परशुराम स्त्रोत्राचे 11 वेळा पठण करून आरती व मंत्रपुष्पांजली करत या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.पहले ब्राम्हण होने पर गर्व था, अब ब्राम्हण होने पे घमंड है.. पंडित की संतान है हम. इतना रुतबा रखते है . इतिहास क्या चीज है . हम तो भूगोल बदलने का दम रखते है जय परशुराम - जय श्री राम अशा घोषणा यावेळी देण्यात आला.यावेळी ब्राम्हण महिला मंच परळी अध्यक्षा वर्षा जोशी,किर्ती धोंड,सुमेधा जोशी,अर्चना दगडगुंडे,शोभा कुलकर्णी,विद्या खिस्ते आदि महिलांची उपस्थिती होती.No comments