Breaking News

दिंद्रुडमध्ये दुकानाला ग्रामपंचायतीने टाळ लावलं


दिंद्रुड
:  येथील कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी शासनाने कटोर निर्बंध लादलेले आसतांना नियमांचे उल्लंघन करून शासनाच्या निर्बंधाला  धुडकावून लावत सागर ट्रेडर्स हे चालु करून कोविडचा प्रादुर्भाव वाढण्या साठीच  केले होते की काय. . ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. मागील वर्षा पासून कोरोना महामारी आजाराने देश परेशान असुन अध्या पर्यंत ठोस लस तयार न झाल्याने शासन प्रशासकीय यंत्रणा कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शासनान कटोर निर्बंध लादत आहे. दिंद्रुड व परिसरातील अनेक गावांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. दिंद्रुड बाजारपेठ आसल्याने खेड्यातील व गावातील बीन कामे लोक सरास बिगर मास्कचे हिंडत आहेत. दिद्रुड व परिसरातील कोरोनाचे पेशंटना जिव गमवावा लागला आहे. याचे भान ठेवून तरी दुकान बंद करून शासनाला सहकार्य करायला हवे होते. परंतु तसे न करता शासनाचे निर्बंध पायदळी तडवत सागर ट्रेडर्स चालु ठेवून कोरोना आजाराला आमंत्रण देत आहे. 

 नियमाच उलघन केल्याने सागर ट्रेडर्स हे दुकान शिल बंद करण्यात आले  आहे.  दिंद्रुड ग्रामपंचायतने सरपंच अजय कोमटवार  ग्रामविकास अधिकारी  आरून प्रभाकर पोटभरे, पोलीस कर्मचारी गणेश राठोड, केळकेंद्रे साहेब,   महसुल कर्मचारी शुभम काटे  ग्रामपंचायत सदस्य नारायणराव चांदबोधले , आतुल चव्हाण,  रमेश शिंदे, राजेभाऊ कटारे  मिलींद देशमाने  ग्रामपंचायतचे कर्मचारी  जावेद पठाण, संजय देशमाने आदी 


No comments