Breaking News

दहशदवाद व हिंसाचार विरोधी नगर पंचायत मध्ये घेतली शपथ !

बाळकृष्ण मंगरुळकर । शिरूर कासार 

आज 21 मे दहशदवाद व हिंसाचार विरोधी दिवस असून त्या निमित्त शिरूर येथील नगरपंचायत मध्ये शपथ घेण्यात आली असून हि शपथ होत असलेला दहशतवाद व हिंसाचारला विरोध करण्यासाठी ही शपथ घेण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभरामध्ये 21 मे हा दिवास दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस म्हणून मानला जात आहे.

यावेळी लेखापाल चंद्रकांत दामोदर कर्मचारी नामदेव घुगे, संजय गायकवाड, सुनील शेटे, कौसर शेख, दीपक गवळी, अनिल जगताप,सागर कुंभार, बालाजी कदम, गणेश गोरमाळी व इतर उपस्थित होते. 

No comments