Breaking News

शेख मजिद यांचे दुःखद निधन


आष्टी
: तालुक्यातील हिवरा येथील शेख मजिद अहमद (वय -७५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सोमवारी (ता.२४) रात्री आठ वाजता निधन झाले. त्यांच्यावर हिवरा येथील कब्रस्तानमध्ये सोमवारी रात्री उशिरा दफनविधी करण्यात आला. आष्टी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात १९६२ पासून दस्तलेखक म्हणून कार्यरत होते.  तसेच २००२ ते २००७ पर्यंत हिवरा गावचे उपसरपंच पद त्यांनी भूषविले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. समद शेख यांचे ते वडील होतं. 


No comments