Breaking News

मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून अजित पवार यांना तत्काळ हटवावे : वंचितचे युवानेते अक्षय गोटेगावकर यांची मागणी 

मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण उपसमितीचे अध्यक्षपद मागासवर्गीय मंत्र्यास द्यायला हवे होते, पण तसे न करता अजित पवार  यांना कसे काय ही जबाबदारी देण्यात आले, मुळातच अजित पवार यांच्याकडूनच पदोन्नती आरक्षण संबधित निष्काळजीपणा दिसून येत आहे. याबाबत मागासवर्गीय समाजात प्रचंड असंतोष आहे. 

No comments