Breaking News

बीडच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी पदी रवींद्र शिंदे रुजू ; रिपाइंचे किशन तांगडे यांनी शिंदेंचा सत्कार करून केले स्वागत

बीड : येथील जिल्हा समाजकल्याण अधिकारी पदाचा रविंद्र शिंदे यांनी शनिवारी (दि.१५) पदभार स्विकारल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आ) तालुकाध्यक्ष किशन तांगडे यांनी त्यांचा सत्कार करून स्वागत केले.

 

यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती कल्याण आबुज, स्विय सहायक पदमकुमार राठोड, एस. एम. चव्हाण यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

No comments