Breaking News

शिरूर तालुक्यातही जिओ जिंदग व आम आदमी पार्टीची मोफत रुग्णसेवा

बीड :  श्री क्षेत्र नारायणगडाच्या पायथ्याशी असलेल्या खांबा लिंबा या गावी गडाचे महंत हभप शिवाजी महाराज यांचा शुभाशीर्वाद घेऊन जिओ जिंदगी अभियान व आम आदमी पार्टिच्या संयुक्त विद्यमाने आजपासून मोफत दवाखाना सुरू करण्यात आला. यापूर्वी देखील जिओ जिंदगी व आम आदमी पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने अंजनवती येथे मोफत रुग्णसेवा सुरू करण्यात आली होती.

   यावेळी लोकपत्रकार भागवत तावरे सर, सेवादाते डॉ जितीन वंजारे, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, मुक्त पत्रकार संतोष ढाकणे, धनंजय गुंदेकर, आप सचिव रामधन जमाले, आप शिरूर तालुकध्यक्ष शेख, बालाजी गीते, दीपक धांडे व गावकरी यावेळी उपस्थित होते. 

No comments