Breaking News

आम आदमी पार्टी व जीओ जीदगी च्या वतीने गांजपुर येथे निःशुल्क वैद्यकिय शिबीर

      बीड  : आम आदमी पार्टी व जिओ जीदगी च्या वतीने गांजपुर येथे चालु आहे या शिबीरासाठी डॉ सचिन कदम हे आपला आमोल्या योगदान देत आहेत या शिबीराचे उद्घाटन माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमि पार्टी यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे डॉ सचिन कदम हे होते. 

यावेळी डॉ साहेबांनी कोरोना विषय जन जागृती करण्याचे सांगीतले अशोक येडे म्हणाले की कोणीही नागरीकांनी अंगावर दुखणे काडु नये योग्य ती काळजी घ्यावी यावेळी रामधन जमाले सचिव सहदेव खंडागळे उपजिल्हाध्यक्ष दत्ता थोरात गावातील प्रथम नागरिक जालीदर डापकर सरपंच यांनी आभार मानले यावेळी  माहनंदा थोरात, महेश्वरी डापकर, आशा मुंडे,शारदा कराड,चंद्रकला मुंडे, दैवशाला डापकर, सुशिला डापकर.माहनंदा थोरात, महेश्वरी डापकर, आशा मुंडे,शारदा कराड,चंद्रकला मुंडे, दैवशाला डापकर, सुशिला डापकर.व गावातील समस्त नागरीक उपस्थित होते.No comments