Breaking News

न्यू होप चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे रुग्णवाहीका चालकांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान

बीड : येथील न्यू होप चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तथा फादर संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून बीड जिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहीका चालकांचा कोविड योध्दा म्हणून सन्मान पोलिस उप अधिक्षक संतोषजी वाळके, ट्रस्टचे अध्यक्ष फादर संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी शिवसंग्राम जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील, राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष वैभवजी स्वामी, निर्भीड पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र ढाका, रयत सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश माने, सुशांत  सत्राळकर, लक्ष्मण सिरसाट, अमोल जाधव, सनी गायकवाड, गौरव गायकवाड, समय जाधव यांच्यासह मनोज खरात, ईम्रान शेख, शेख शायद, अशोक लांडगे, मल्हारी यादव, राजु इनामदार, गणेश गवते, सुजीत सोरवदे, अविनाश कानाडे, शेख फेरोज, सुर्गिव लांडगे, घाडगे रोहीदास, अंकुश नराळे, प्रदिप नागरगोजे सर्व खाजगी रुग्णवाहीका चालक तसेच संतोष कसाळ, रोहीत घनघाव, अशोक काळे, बाळकृष्ण पवार, सुनिल शेरकर हे जिल्हा रुग्णालय येथील रुग्णवाहीका चालक उपस्थित होते.


No comments