Breaking News

पवित्र रमजान महिन्यात बीड नगरपालिका 20 -20 दिवस पाणी का सोडत नाही - आपचे अशोक येडे यांचा सवाल

बीड :  बीड नगरपालिका या पवित्र रमजानच्या महित लोकांमध्ये असलेला असंतोष नगरपालिकेच्या विरोधात पसरत चाललेला आहे शहरांमध्ये घाणीचे साम्राज्य वीस वीस दिवस शहरात पाण्याचा तुटवडा हा नैसर्गिक तुटवडा नसून हा आणि फक्त आणि फक्त टँकर लॉबी ना फायदा पोहोचवण्यासाठी केला जाणारा पाण्याचा तुटवडा आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लॉक डाऊने झालेली त्रस्त जनता हा रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये पाण्यावाचून दारोदारी शहरांमध्ये भटकंती चालू आहे. 

याकडे नगरपालिका बिलकुल ध्यान द्यायला तयार नाही बीड शहरातील निवडून दिलेले जनप्रतिनिधी फक्त आणि फक्त गुप्त झाडांना कसा फायदा पोहोचता येईल एवढाच विचार करत आहेत नालीचे किंवा रोडचे उद्घाटन करून गुत्तेदाराना फायदा पोहोचण्याचे काम लोक डॉन च्या नावाखाली करत आहे. या लोक डाऊन मध्ये आणि जनतेचे प्रश्न आहेत त्याकडे ही नगरपालिका बिलकुल ध्यान द्यायला तयार नाही पिण्याचे पाणी असेल नाल्या असतील अर्धवट रोड कचऱ्याचे ढिगारे सोडलेली घाण असतील त्याकडे ध्यान न देता पोट पाणी भरण्यासाठी जर कोणी दुकानाचे शटर उघडला असेल तर त्यांना फक्त दंड ठोकण्याचे काम हे नगरपालिका करत आहे. पण अस्सल मध्ये स्वतःचं काम न काही करता लोकांना दंड ठोकण्याचे हे पापं करत आहे. 

याकडे देखील आदरणीय कलेक्टर साहेबांनी ध्यान दिले पाहिजे आम्ही वारंवार सांगतोय ज्या कंपनीला बीड शहराचे स्वच्छतेचे काम दिले आहे ती कंपनी बिलकुल आपले काम करत नाही. आणि ते काम कोणत्या कंपनीला दिले आहे ते देखील कोणी सांगायला तयार नाही. लोक डाऊन च्या काळामध्ये जरी स्वच्छता अभियान घेणारी कंपनी काम करत नसेल आणि काम करतच नाही या कंपनीची सखोल चौकशी व्हायला हवी आणि शहरांमध्ये जे घाणीचे साम्राज्य पसरले आहे या कंपनीला दोषी धरून तिच्यावर कठोर दंडात्मक कारवाई केली जावी व त्या कंपनीची चौकशी करून त्यावर कठोर कारवाई करावी. त्या कंपनीला ब्लॅक लिस्ट डेट घोषित करावे ही मागणी आम आदमी पार्टी बीड च्या वतीने माजी सैनिक जिल्हा अध्यक्ष अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी शहर प्रमुख सय्यद साधक सचिव रामधन जमाले हे करत आहेत. 

No comments