Breaking News

शिरूरमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन


शिरूर
:   क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती धम्मचक्र बुद्ध विहार पाडळी या ठिकाणी साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित शिवव्याख्याते गहिनीनाथ इंगळे,मंगेश सरवदे, विशाल सरवदे,प्रदीप सरवदे पवन कांबळे, समाजसेवक माऊली शिरसाठ  कृष्णा दुधाळ आदी उपस्थित होते.


No comments