Breaking News

शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या जिल्हा कायदे सल्लागार पदी शरद तिपाले यांची निवड


बीड :  शेतकऱ्याचा विक विमा मिळवून देणे,शेतकऱ्यांना जमील अधिग्रहण मावेजा मिळवून देणे,शेतकऱ्यांना कोर्टात बाजू मांडण्यासाठी शेतकऱ्यांनच्या  विविध प्रश्न साठी कायदेशीर न्याय मागण्यासाठी शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या बीड जिल्हा कायदेसालागर पदी सामाजिक क्षेत्रात काम करणारे अडोकेट शरद तिपले यांची बीड जिल्हा कायदेसालागर पदी मा. आ.विनायकराव मेटे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.

 या वेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे,सरचिटणीस सुहास पाटील,अडोकेट गणेश मोरे, ओबीसी विधानसभा अध्यक्ष शिवराम शिरगिरे, उपशहराध्यक्ष शेषराव तांबे,शेतकरी नेते विलास मस्के, आदींच्या उपस्थित निवड करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. 


No comments