Breaking News

नवनाथ बचुटे यांचे दुःखद निधन

गौतम बचुटे । केज 

साळेगाव ता. केज येथील रहिवाशी मच्छिंद्र प्रभू बचुटे (वय ५४ वर्ष) यांचे दि. ११ एप्रिल रोजी निधन झाले.

साळेगाव ता. केज येथील रहिवाशी नवनाथ विठ्ठल बचुटे वय ५४ वर्ष हे उपजिकेसाठी मुंबई येथे राहून मजुरी करीत होते. मागील आठवड्यात त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्यांची कोरोनाची तपासणी केली असता ते पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले होते. परंतु उपचारासाठी त्यांना बेड उपलब्ध नसल्यामुळे उपचारासाठी दुसरीकडे घेऊन जात असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी, भाऊ व वृद्ध सासू असा परिवार आहे. नवनाथ बचुटे यांच्या निधनाने साळेगाव आणि परिसरातील त्यांचे आप्तेष्ठ व नातेवाईक हळहळ व्यक्त करीत आहेत.

No comments