Breaking News

दगडाबाई वनगुजरे यांचे दुःखद निधन


नवगण राजुरी
: येथील दगडाबाई सखाराम वनगुजरे यांचे वृद्धपकाळानी वयाच्या ९५ व्या वर्षी सोमवारी (दि.१९)  दुःखद निधन झाले .

त्यांना ४ मुले व दोन मुली १३ नातवंडे असा मोठा परिवार आहे. ज्ञानयोग शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व प्राचार्य अरुण वनगुजरे यांच्या त्या मातोश्री होत. 

No comments