Breaking News

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

बीड : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकार्यालय कार्यालयात आज निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार श्री शिवशंकर मुंडे श्री सदाशिव गुणवणे आणि उपस्थितांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले. 

No comments