Breaking News

मगरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी

शिवाजी भोसले । अंबाजोगाई 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहेत. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहून लोकशाहीच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचे काम केले, आपल्यावर कोरोनाचे आलेले संकट लवकरात-लवकर दूर व्हावे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. 

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करन्यात आले यावेळी ग्राम पंचायत सदस्य शिवाजी भोसले  , रामेश्वर जावीर ,बब्रुवान जावीर ,व्यकटी माने , आदी उपस्थित होते. 

No comments