Breaking News

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सचिवपदी संतोष रासवे यांची निवड
माजलगाव : येथील महाराष्ट्र पत्रकार संघाच्या माजलगाव सचिवपदी संतोष रासवे यांची निवड अध्यक्ष वाहिद पठाण यांनी दि ०२ एप्रिल रोजी जाहीर केली आहे.

माजलगाव येथील दैनिक मराठवाडा साथीचे तालुका प्रतिनिधी संतोष रासवे यांची महाराष्ट्र पत्रकार संघ शाखा माजलगाव च्या सचीव पदी दि ०२ एप्रिल शुक्रवार रोजी निवड करण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष वाजेद पठाण यांनी संतोष रासवे यांना टेक्स्ट मँसेजद्वारे कळवली आहे. 


No comments