Breaking News

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप -मुन्ना गायकवाड

बीड :  येथील इंद्रा नगर भागामधील विद्यार्थ्यांना जयंतीनिमित्त विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 अव्या जयंतीनिमित्त इंदिरानगर येथील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सामाजिक कार्यकर्ते मुन्ना गायकवाड यांच्या हस्ते वाटप करून भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुन्ना गायकवाड, पंकज धन्वे ,प्रदीप क्षीरसागर ,राजू वीर ,बाळू शिंदे, किरण जावळे, दादा वीर ,शुभम रोकडे ,माऊली धन्वे व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments