Breaking News

जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात

परळी :  बीड जिल्ह्याच्या सहकार तथा अर्थिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या अरुणोदय मार्केट स्थित मुख्य कार्यालयात दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जागृती नागरी सहकारी पतसंस्था व जागृती मल्टिस्टेट च्या संयुक्त विद्यमाने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करत जागतिक महिला दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.

No comments