Breaking News

कोरोना चाचणीसाठी व्यापाऱ्यांचा प्रतिसाद

शिरूर :  तालुक्यातील हिवरसिंगा येथे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप व मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार यांच्या आदेशानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र खालापुरी अतर्गत उपकेंद्र हिवरसिंगा येथे डाँ.विशाल मुळे वैद्यकिय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परीसरातील सर्व व्यापारी यांची कोरोना अँन्टिजन टेस्ट तपासणी  कँम्प आयोजित करण्यात आला होता. 

यामधे एकुन ८४ टेस्ट करण्यात आल्या यामध्ये २ कोरोना पॉझिटिव्ह  रुग्न आढळुन आले या रुग्नांना शिरुर येथिल कोव्हिड केअर सेंटर येथे पुढिल उपचारासाठि पाठवण्यात आले या कँम्प साठि वैद्यकिय आधिकारी डाँ.मुळे सर श्री .डाँ .बनकर cho आरोग्य कर्मचारी श्री साजिद शेख.श्री भारत नागरगोजे.श्री विकास मिसाळ .आरोग्य सहाय्यक प्रविन थिगळे.श्रीम बेद्रे सिस्टर व आशा  सेविका यांनी अथक परिश्रम घेतले. 

No comments