Breaking News

पो.उप.नि चाँद मेंडके यांच्या वाढदिवसा उत्साहात साजरा


परळी वैजनाथ :   परळी शहरातील संभाजी नगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष दबंग अधिकारी , नेहमीच तरुणांचे आदर्श असणारे पोलिस उपनिरीक्षक चाँद मेंडके यांच्या वाढदिवसा निमित्त आज दि ४ मार्च रोजी  वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

दिवसभर  शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मेंडके यांना सोशल मिडिया, फोन संदेश ,प्रत्यक्ष भेटून, पुष्पहार, पुष्पगुच्छ, तसेच पेढे भरऊन शुभेच्छनांचा वर्षाव केला. यावेळी नगरसेवक केशव पांडुरंग गायकवाड, नगरसेवक विजय भोयटे,  भगवान साकसमुद्रे, फेरोज खान, शेख सलमान, किरण वाघमारे, अशोक गवळी, अमित सावंत, दीपक शिंदे, अफोरोज खान, दत्ता जाधव आदीनींही या प्रसंगी शुभेच्छा दिल्या.

No comments