Breaking News

डीपीआयच्या बीड तालुकाध्यक्षपदी नितीन क्षीरसागर यांची निवड


बीड : डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पक्षाच्या बीड तालुका अध्यक्षपदी नितीन क्षीरसागर यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

निवडीबद्दल डीपीआयचे जिल्हाध्यक्ष सुभाष लोणके, सुनील पाटोळे, बबन वाघमारे, अभिमन्यू चांदणे, सचिन धुरंधरे, पवन धुताडमल, आकाश धुताडमल, दीपक धुताडमल,सचीन वडमारे, बबन थोरात आदींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

No comments