Breaking News

मा. आ. भिमराव धोंडे मित्र मंडळ पिंपळा यांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच यांचा सत्कार

आष्टी :  तालुक्यातील पिंपळा येथे मा.आ.भिमराव धोंडे मित्र मंडळा पिंपळाच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच सौ.सिमा भवर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

सिमा भवर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी प. स. सदस्य संजय धायगुडे, युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यध्यक्ष युवराज खटके, युवा नेते, संदिप लिंबोरे, बाळासाहेब दिंडे सर, कावळे कल्याण, सचिन आरुण, जेष्ठ नागरिक, दिगाबंर मेहेत्रे, माणिक खटके, अशोक भस्मे, सुरेश शिंदे सर, प्रविण मेहेत्रे, विठ्ठल भस्मे आदी ग्रामस्थ पिंपळा उपस्थित होते.

No comments