Breaking News

आणांच्या मोहळातून "शहेद" गायब


आ.संदीप क्षीरसागरांचा सवंगडी पुन्हा स्वराज्यात, दोन्ही भैयांनी पटेल राष्ट्रवादीत घेतले 

बीड :  बीड नगर परिषदेच्या तोंडावर दोन्ही क्षीरसागर खेम्यात ओढाताण चालू असताना संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्या खेम्यातला तगडा सरदार खेचून आणला आहे , संघर्षातील सोबती आणि पटेल फाउंडेशनचे संस्थापक शाहेद पटेल यांनी आपल्या पदाधिकाऱ्यासह राष्ट्रवादीत प्रवेश केला . या निमित्ताने जयदत्त अण्णा भोवती असलेल्या मोहळातील शहेद ( मधच ) संदीप क्षीरसागरांनी काढल्याचे बोलले जात आहे . आ. संदीप क्षीरसागर यांच्या संघर्षातील सवंगडी म्हणून त्यांची घरवापसी धाकल्या क्षीरसागरांची मोठी मिळकत ठरली आहे . बीड व गेवराई या दोन मतदार संघात शहर ग्रामीण अश्या दोन्ही रिंगणात सहकारी असणारा सरदार राष्ट्रवादीत दाखल झाला. 

पटेल फाउंडेशन च्या माध्यमातून सर्वदूर सामाजिक उपक्रम आणि सहकारी वाढवणारे शाहेद पटेल यांनी काल संदीप क्षीरसागर यांच्याकडे प्रवेश केला शहर ग्रामीण आणि बीड गेवराई अश्या दोन मतदार संघात कार्यकर्ते असणारा नेता जयदत्त क्षीरसागर यांच्या खेम्यातून आज राष्ट्रवादीत दाखल झाला . काकांच्या खेम्यातून शाहेद सारखा हिरा खेचण्याचे काम संदीप क्षीरसागर यांच्याकडून झाले .  बीड नगर परिषदेच्या तोंडावर हा मोठा प्रवेश समजला जात असून सामाजिक कार्यातून कमावलेला मावळ काल राष्ट्रवादीत दाखल झाला . येणाऱ्या काळात शाहेद पटेल यांना पक्षात मोठी संधी देखील दिली जाऊ शकणार आहे. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आ.अमरसिंह पंडित व आ.संदीप क्षिरसागर यांनी त्याचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, डी.बी. बागल, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सुभाष राऊत, महादेव उबाळे, खुर्शीद आलम, झुंजार धांडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पटेल फाउंडेशन पदाधिकारी व सदस्य तौफिक पटेल (जिल्हाध्यक्ष),मोमीन मुक्तार (जिल्हाउपाध्यक्ष),शेख वसिम(जिल्हाकार्याध्यक्ष),मोहसीन पटेल(जिल्हासरचटणीस), सय्यद अरबाज(जिल्हा सहसचिव), कदम बिभीषण(बीड तालुकाध्यक्ष)सय्यद तौफिक(शहराध्यक्ष),शेख मोहसीन(तालुका कार्याध्यक्ष),सय्यद आदिल(तालुका सरचटणीस)  सईद देशमुख(विधी सल्लागार) अनिस पठाण (शहर उपध्यक्ष),शोहेबखान (शहर कार्याध्यक्ष),शेख शकुर(शहर सचिव),पठाण रिजवान(रिक्षा युनीयन),शेख रफिक(सोशल मिडीया),नबील चाउस(युवक शहराध्यक्ष),शेख तारेक(युवक तालुका कार्यध्यक्ष),सय्यद सलमान(यु.शहर उपाध्यक्ष),शोहेब पटेल(यु.शहर संघटन),शेख साहिल(यु.शहर सचिव),तौफिक पठाण,शेख रहिम(मांजरसुंबा प्रमुख),शेख शारुख (माळापुरी सर्कल प्रमुख),अल्लाउद्दीन देशमुख(न.राजुरी सर्कल प्रमुख),शेख राजु(पिंपळनेर)बालेपीरअसीम शेख सय्यद अरीबअशाफियान खान सय्यद फैजानशेख मोईज पठाण जाकेर पठाण अरबाज शेख नाविदसय्यद रज्जाक शेख मोहम्मदशेख वसीमदुधाळ कॉलनीचक्रे अच्युतमोमीन तालेबमोमीन पाशा मोमीन जमील मोमीन नसीम मोमीन वसीमजमदाडे विष्णूमोमीन खुसरूवॉर्ड 21 मोमीनपूराशेख इब्राहिम मोमीन लालासय्यद तालेकशेख शाहेद शेख मिराज मोमीन शोएब सय्यद रिजवान मोमीन बाबा रिजवान बागवान  फायूम खान इम्रान खान शोकत पठाण खालेद इनामदार सलमान सय्यद सय्यद अज्जू शेख बिलालसुभाष रोडसय्यद शहबाज शेख शहबाजशेख कैसरजुबेर बागवान वाजेद खान मुजमिलशेखगणेश ढवळेजावेद शेखनबील बागवानमिल्लत नगरशहबाज सय्यदशेख साहीलसालमन पठानसोहील शेखवासीम शेखशाहरुख शेखवासीम पठानशेखआमिरशेख साहीलपठान रिजु शहु.रेहानशहु.ईरशा फरोज शेख गढी.नितीन सोनवणेकृष्णा काकडेसुरज काकडेऋषिकेश काकडे धनंजय कदमपिंपळनेरशेख राजू वजीरशेख सरताज शेख अजीमजाधव शहादेवनखडे कैलासशेख तोफिकशेख फेरोजपठाण रफिकशेख इम्रानशेख अजीसतांबोळी मोसीनशेख बाबालिंबारुईजाकेर बशीर शेख ( उपसरपंच )सावता काळे ( ग्रा. प.सदस्य)सुरेश गारदे ( ग्रा. प.सदस्य)अमीरअली देशमुख ( ग्रा. प.सदस्य)हौसराव भालेराव ( ग्रा. प.सदस्य)विष्णू ठानगे ( ग्रा. प.सदस्य)रशीद शेख,शब्बीर शेख ( मा.सरपंच ),गुलाम कादर देशमुख,अनवर शेख,मुख्तार देशमुख ,बनेखा शेख, वाहेद शेख, नसीर शेख,शिवराज खेत्रे,अरुण भोकरे,बळीराम हजारे,बाबू शेख,एजाज देशमुख, सय्यद कदीर,सय्यद मुराद,सय्यद सगिर ,सय्यद सर्फराज,सय्यद मुक्तदिर,इसाक शेख,अय्युब शेख,राजेंद्र ढवळे,बदर देशमुख,चात्रभुज भोकरे,युवराज काळे,सतीश काळे,बाजीराव काळे,गोरख काळे,कैलास काळे व ग्रामस्थ  पेडंगावशेख अखिल (ग्रा. संदस्य)शेख ईलियास सत्तारसय्यद सिम सालरशेख रुकेमुदीन गफार पवार उत्तरेराव रामभाऊशेख शाहरुक शेख नसीरशेख सिकंदर आबदुलशेख शाहेद शे. सिकुलरो सय्यद जलाल हामीद पठाण आसेफ सय्यद सादेक सालार नांदुर हवेली/हिंगणी हवेलीअनु तिपाले ( सरपंच)निसार पटेल ( ग्रा. सदस्य)गणेश बुधनर(ग्रा.सदस्य)रिझवान पठाण (ग्रा सदस्य)निसार भाई (ग्राम.सदस्य)रशिद पटेलचाॅंद पटेलशौकत पटेल ,प्रकाश कदम, सादेक पटेल, वसीम पटेल, मोसीम पटेल, सतिष यादव, कृष्णा रोमन, महारुद्र सरवादे, अक्षय धुताडमल, यादव मनोज, बाबुराव कदम, करीम शेख, सखाराम माळी, पवार महादेव, शेख शब्बीर, राहुल सरवदे, पवार मोंकिदा, तौफीक मेडीकल आफसरभाई ( इस्लामपुरा), समद पठाण, ऊबेद चाऊस, जुबेर बागवान, फारुक जहागिरदार, मोमिन तकी, शेख शफिक ( चॉदतारा मज्जित), अफरोज पठान, कलीम शेख, जावेद शेख करचुंडी,  शेख समीर, अस्लम शेख,शेख अज्जू,शेख रईस,शेख ताजेद,शेख जमीर,शेख अमजद,अनीस शेख,वाजेद शेख 
भैय्यातल्या रामासाठी माझ्यातला रहीम सर्वस्व देईल  
आज माझे विचार आणि माझा पक्ष परत एकत्र येत आहोत , मला आज ही आठवत माझं राजकारण ज्या नेत्याच्या सोबत सुरू झाले ज्या काळात सुरू झालं अन त्याच नेतृत्वाच्या सोबत मला घेतले जात आहे , साहेब राजकारण मला कधी कळलंच नाही मला फक्त मैत्री कळली कारण संदीप भैय्यां ने माझ्यासोबत राजकारण केलंच नाही , त्यांनी केली ती मैत्री , मी त्यांच्यात राम पाहतो ज्यांच्यासाठी माझ्यातला रहीम आजीवन प्रत्येक लढ्यात सोबत असेल असे शाहेद पटेल यांनी सांगितले 

सर्वांची साथ सर्वांचा विकास - आ.संदीप क्षीरसागर 
आपल्या भागाचा शहरी ग्रामीण सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत समाजातील सर्व नेतृत्वांना सोबत घेणे माझी बांधिलकी आहे . शाहेद माझा जुना सहकारी आहे , त्याचे सामाजिक काम मोठे आहे , त्याच्या प्रवेशाने राष्ट्रवादी पक्षाची शक्ती निश्चित वाढली असून येणाऱ्या काळात नव्या जुन्यांना सोबत घेऊन एक दिलाने आपला भाग पुढे घेऊन जाने माझे कर्तव्य असणार आहे असे संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांना कळवले आहे. 

 पालकमंत्र्यांकडून सुभेच्छा 
ना धनंजय मुंडे यांनी शाहेद पटेल यांना फोन करून सुभेच्छा दिल्या , पक्षात आपल्या प्रवेशाने राष्ट्रवादीच्या युवक फळीला उमद नेतृत्व मिळाले सोबत काम करू आणि पवार साहेबांचे विचार तळागाळा पर्यंत पोहोचवू असे ना मुंडे यांनी दूरध्वनीवरून पटेल यांना सुभेच्छा दिल्या. 

No comments