Breaking News

आमदार विनायकराव मेटे यांचे स्विय सहाय्यक अतुल लांगोरे यांचा वाढदिवस शिवसंग्राम भवनमध्ये उत्साहात साजरा


बीड :  आमदार विनायकराव मेटे यांचे स्विय सहाय्यक अतुल लांगोरे यांचा वाढदिवस आज बीडमधील शिवसंग्राम भवनमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसंग्राम बीड शहर प्रभारी अनिल घुमरे ,शहर उपाध्यक्ष शेषराव तांबे ,बंडूभाऊ शहाणे, बजगुडे मामा, उल्हास घोरड, अनिरुद्ध साळवे ,राजू येडे ,सुनील धायजे आदींनी लांगोरे यांना शुभेच्छा दिल्या. 

No comments