Breaking News

डॉ. आंबेडकर लॉयर्स फोरमतर्फे उषादेवी ससाणे व ज्योती डोंगरे यांचा सत्कार

आष्टी  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स फोरम आष्टी तालुका  चे वतीने रोजगार हमी योजना आष्टी तालुका सदस्य पदी सौ.उषादेवी दत्तात्रय ससाणे व तालुका  समन्वय  व पुनर्विलोकन आष्टी तालुका सदस्य पदी सौ.ज्योती प्रवीण डोंगरे  यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. 


यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स फोरम चे आष्टी तालुका अध्यक्ष ऍड रत्नदीप निकाळजे, ऍड सतीशकुमार गायकवाड, ऍड राजू निकाळजे, ऍड प्रशांत पवार. ऍड गौतम निकाळजे, ऍड प्रवीण डोंगरे, ऍड डी एस ससाणे, ऍड किशोर निकाळजे, ऍड प्रकाश वाल्हेकर आदी उपस्थित होते. 
No comments