Breaking News

जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद दिन साजरा

 

  

बीड : जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद दिनानिम्मित क्रांतिकारक भगतसिंग,राजगुरु आणि  सुखदेव  यांच्या प्रतिमांना निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

       या प्रसंगी तहसिलदार श्री.शिरीष वमने,नायब तहसिलदार श्री.धर्माधिकारी यांच्यासह उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भगतसिंग,राजगुरु आणि  सुखदेव  यांच्या प्रतिमांना  पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
No comments