Breaking News

दि.वैद्यनाथ बँक शाखा नेकनूर सल्लागार पदी शरद झोडगे यांची निवड

बीड : वैद्यनाथ बँकेच्या नेकनूर शाखेच्या सल्लागार पढी बालाघाटचे युवा नेते तथा भाजयुमो चे मा.जिल्हा सरचिटणीस शरद झोडगे यांची नियुक्ती भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री पंकजाताई मुंडे व बीडच्या लोकप्रिय खा. डॉ. प्रितमताई मुंडे,  वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोकराव जैन, बीडचे संचालक उज्जवल कोटेचा यांच्या आदेशावरून ( सल्लागारपदी ) नियुक्ती करण्यात आली.

 त्याबद्दल वैद्यनाथ अर्बन को.ऑ बैंक लि.शाखा बीड येथे शरद झोडगे यांचा सत्कार केला त्यावेळी उज्जवल शेठ कोटेचा यांनी सत्कार प्रसंगी शरद झोडगे यांच्या नियुक्तीमुळे छालाघाटावर बँकेच्या उज्जवल भविष्यासाठी चांगले योगदान मिळेल व बालाघाटावरील गरजु व्यापारी यांना मदत होईल व भाजपाच्या एका ज्येष्ठ व जुन्या कार्यकत्यांचे सल्लागार पदी नियुक्ती झाल्यामुळे नक्कीच बैंकेची वाटचाल चांगल्या प्रकारे हातभार लागेल असे गौरउदार श्री.उज्वल कोटेचा यांनी काढले . त्यावेळी बँकेचे सल्लागार पदी नियुक्ती झालेले शरद झोडगे यांनी भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई साहेब मुंडे व खा डॉ . प्रितमताई मुंडे , अध्यक्ष अशोकरावजी जैन यांनी टाळलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.

 व वैद्यनाथ बँकेच्या सल्लागार पदी नियुक्ती करून माझा सन्मान केल्याबद्दल दोन्ही ताईसाहेबांचे आभार व्यक्त केले व बाबीस वर्ष मुंडे घराण्याशी एकनिष्ठपणे काम केल्याचे पावती दिली त्याबद्दल अभार व्यक्त केले . त्याप्रसंगी रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष बापुराव पवार , भाजयुमोचे माजी शहर अध्यक्ष फारुख भाई शेख , बैंकचे मॅनेजर काबरा साहेब , भाजपाचे युवा नेते सुहास झोडगे , राहुल झोडगे , प्रतापसिंह झोडगे , रामकिसन कळासे , प्रविष जोगदंड , धनगर कृष्णा , मधुकर बप्पा जाधव , मोहनराव जोगदंड , भास्कर जोगदंड , रामभाऊ जोगदंड , दापु बहिरवाल , सुधीर चौकधरी , आदी उपस्थित होते. 

No comments