Breaking News

रायमोहच्या कृष्णा नन्नवरे या युवकांनी केला मराठी फिल्म चा ट्रेलर लॉन्च

शिरूर कासार :  तालुक्यातील रायमोहच्या युवकांनी केला मराठी फिल्म टेलर लॉन्च! पाटलांची तान्हाशाही या फिल्म चा ट्रेलर  (KANHA PRODUCTION ) या यूट्यूब चैनल वर लॉन्च  करताच शेकडो चाहत्यांनी  या फिल्मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला, कान्हा प्रॉडक्शन च्या टीमने नवीन पाटलांची तान्हाशाही, या नवीन फिल्म  ट्रेलर यूट्यूब चैनल वर लॉन्च केले आहे, काना प्रोडक्शन या टीमचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे, पहिलाच प्रयत्न असून तरी चांगल्या चांगल्या प्रकारे काम करून दाखवल आहे.

या टीमच्या फिल्मशी संलग्र सर्व कलाकार रायमोहाच्या आजूबाजू परिसरातील असून, आणि या फिल्म ची शूटिंग ही बावी,व रायमोहाया गावाच्या परिसरात झाली आहे. खूप वाव नाही पण जेमतेच का होईना कृष्णा( कान्हा )नन्नवरे यांनी फिल्म करण्याचे मनावर घेतले होते, या कान्हा प्रोडक्शन टीममध्ये , निर्माता सायली सुतार , कृष्णा नन्नवरे,   दिग्दर्शक कृष्णा नन्नवरे तर कलाकार- पल्लवी सुतार, कृष्णा नन्नवरे, दुर्गा राजगुरू, मुकेश मेहेत्रे, भैरवनाथ भोसले, बाळकृष्ण मंगरूळकर, सचिन मंडलिक, गोकुळ भंडारे, उत्तरेश्वर काशीद, पवन कांबळे, प्रदीप सरवदे, कल्याण तांबे, अंबादास  गोरे, राहुल सरवदे, शिवाजी कठाळे, बळीराम कुंदे, गौरव पानखडे ,साईनाथ बुरांडे ,मेकअप हर्षद जाधव,इत्यादींचा समावेश असून हे सर्व कलाकार शिरूर तालुक्यातील रायमोह च्या परिसरातील आहेत.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही फिल्म पोहोचवण्याचा प्रयत्न करा!

सर्वाना विनंती आहे की, ही फिल्म पाहण्यासाठी पुढील प्रमाणे अशी आहे लिंक  https://youtu.be/VbHtzlpBges.

हि लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्याने आम्हाला प्रेरणा मिळेल आणि नवीन काम करण्याचे हुरुपही येईल, तशी अपेक्षा खूप मोठीच करत आहे पण मला खात्री आहे की तुम्ही मला नक्कीच मदत कराल असाच विश्वास पाटलांची तान्हाशाही या फिल्मचे दिग्दर्शक कृष्णा नन्नवरे यांनी व्यक्त केला आहे.

No comments