Breaking News

दहावी बारावीच्या परीक्षेच्या तोंडावर बीड जिल्ह्यात लॉकडाउन,उठवावे--- सुरेखा जाधव


बीड :  दहावी,बारावीच्या परीक्षेच्या ऐन तोंडावर आल्या आहेत.आताच तीन महिन्यांपासून कुठे तरी दहावी बारावी ये ब्ग प्रशासनाच्या निवमांचे पालन करून सुरू केले होते.लगेचच प्रशासनाच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यात दहा दिवसांसाठी कडकडीत संचारबंदी करण्यात आली आहे.कोविड-१९ बी लस उपलब्ध असताना संचारबंदीचा पर्याय हा रोग आटोक्यात आणण्यासाठी करण्यात आला आहे.

मागची लाट आटोक्यात आणण्यासाठी तब्बत महा से आठ महीने कडकडीत संचारबंदी करण्यात आली तेव्हा कुठेतरी है आटोक्चात आले होते, मात्र आता दहा दिवसांतच कसकाय आटोक्यात येईल? हा प्रश्न विद्यार्थी पालक तसेच लोकांसमोर उपस्थित झाला आहे.ऑनलाईन शिक्षणा विद्याथ्यांना भरपूर अडचणी निर्माण होत आहेत.नेटवर्क पुरेसं नसणे, विद्यार्थ्यांना असले तर शिक्षकांना नसते, काही शब्द ऐकू येतात तर काही वेतन नाहीत.नेटवर्क नसल्यामुळे आपोआपच विद्यार्थी लेफ्ट होतात.ज्या वर्गातील विद्यादांची संख्या २५० ते ३०० आहे तेथे ऑनलाईन मलासेसला कुठेतरी तीस ने चाळीस जण उपस्थित असतात,विद्यार्थी क्लासेस कदी करतात व मोबाईल मध्ये कुठेतरी गेम्स खेळतात, कोणासोबत तरी चैटिंग करतात.

आजचे विद्यार्थी उद्याचे देशाचे स्तंभ आहेत, बुनक विद्याथी है. देशाचा पाया आहेत.ऑनलाईन शिक्षण पदतीने विद्यार्थी व पालकच नाही तर देशाचे भविष्य धोक्यात आणले आहे.सर्व विद्यार्थी हे मोबाईल नावाच्या घातक व्यसनाच्या आहारी गेले आहेत, परिणामी देशाचे भविष्य कुठेतरी वेगळ्या वळणावर दिसत आहे.पालकांचे आयुष्य च देशाचे भविष्य कमी करण्यासाठी मोबाईलच आघाडीवर आहे. विद्याध्यांच्या हातात विनाकारण मोबाईल दिसल्यावर पालकांच्या कपाळावरील आकया बाइण्याचे प्रमाण पाहताना दिसत आहे.गरज नसताना ते खचत आहे, परिणामी स्वतः च आयुष्य कमी करत आहेत. विद्यार्थ्यांच्या समस्या लक्षात घेता जिल्हाधिकारी साहेब संचारबंदी लवकरात लवकर उठवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेखा जाधव यांनी केली आहे शिक्षणमंत्र्यांनी २५% अभ्यासक्रम कमी केला आहे.बोर्डाच्या परिक्षेसाठी आधा तास कडून खेळ दिला आहे.

मात्र या आष्णांतासाचा उपयोग विद्याथ्यांना पेपर लिहीण्यासाठी होणे शक्य नाही.कारण माअा तासात विद्याधी करणार का? वर्षभर ऑनलाईन शिकवतेतं समजलं नाही आणि परिक्षा तोंडावर येताच संचारबंदीची घोषणा झाली. बाढवून दिलेल्या अध्या तासाच फक्त एकमेकांकडे काचरे बाबरे होऊन पाहण्यासाठीच उपयोग होणात यात मात्र शंका नाही. विद्याध्यांना उत्तरच बेत नसतील तर तुम्ही दहा तास बाढवून दिले तरी त्याची किंमत ही शुन्यच राहणार.वाडवून दिलेल्या अध्या तासामुळे फक्त विद्याध्चि मानसिक समाधान झाले आहे. लवकरात लवकर संचारबंदी हटवून कमीत कमी दहाबी बारावींचे तरी वर्ग ठराविक नियमांचे पालन करून सुरू करावेत हीच मागणी विद्यार्थी तसेच पालकांकडून सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा जाधव यांच्याकडून होत आहे.

No comments