Breaking News

शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष पदी राजेंद्र आमटे यांची नियुक्ती

बीड जिल्ह्यातील शेतकरी चळवळीस नवा आवाज

बीड : आज पर्यंत विध्यार्थी व शेतकऱ्याच्या प्रश्नवर वारंवार आवाज उठवणारे,शेतकऱ्यांना कापसाला भाव देवा,शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्यात यावा विध्यार्थी ना फिस माफ करण्यात यावी , खाजगी शिकवण्याची वाढीव फिस कमी करण्यात यावी, अश्या विध्यार्थी व शेतकरी यांच्या  अनेक प्रश्नावर काम करणारे राजेंद्र आमटे यांची  आशिर्वाद लॉन्स बीड  जिल्हा पदाधिकारी निवड बैठकीत येथे शिवसंग्राम संघटनेचे सर्वे सर्व शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव मेटे यांच्या आदेशानुसार शिवसंग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांच्या हस्ते  शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती  करण्यात आली.

 या वेळी  आ.विनायकराव मेटे, प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, प्रभाकर कोलंगडे, सुधीर काकडे, अनिल घुमरे, सुहास पाटील, राहुल मस्के, विनोद कवडे, मनोज जाधव, सभापती ज्ञानेश्वर कोकाटे, यांच्या उपस्थित शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली व सर्व मान्यवरांनी शेतकरी प्रश्नावर काम करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या व वेळी शिवसंग्राम संघटनेचे सर्व आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. No comments