Breaking News

रायमोहा येथे संत नरहरी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त महाप्रसादाचे वाटप

रायमोहा : शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा कोरानाचे‌ सर्व नियम पाळुन उत्साहात साजरा करण्यात आला त्याप्रसंगी भजन गायन  कार्यक्रम होऊन भाविक भक्तांना महाप्रसाद देण्यात आल.

 पुण्यतिथी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भास्करराव टाक , गोकुळ सानप, हरिभाऊ टाक, दत्ताञय बुराडे नितिन टाक नागेश टाक, साईनाथ बुराडे , ज्ञानेश्वर टाक, दिपक टाक, अक्षय टाक, कृष्णा टाक, शहाजी टाक , वैभव टाक, विठ्ठलराव कदम, मधूकर जाधव रामराव सानप, हानुमान महाराज कैतके, आश्रुबा रानमारे, यांनी परिश्रम घेतले या पुण्यतिथी कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार गोकुळ सानप रायमोहाकर उपस्थितीत राहिले असता सुवर्णकार समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन टाक यांनी केले तर उपस्थितांचे आभार हरिभाऊ टाक यांनी मानले.

No comments