Breaking News

मानवहित लोकशाही पक्षच्या जिल्हा अध्यक्ष पदी हनुमान क्षीरसागर यांची निवड

बीड :  मानवहित लोकशाही पक्षाची बैठक पक्षा अध्यक्ष सचिन साठे यांच्या उपस्थितीत बीड येथे शासकीय विश्रामगृह येथे पार पडली, या बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा होऊन बीड जिल्ह्यात पक्ष वाढीच्या संदर्भाने सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते हनुमान क्षिरसागर यांची सर्वानुमते बीड जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व निवडनंतर त्यांचे सर्व नेते मंडळी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.

  यावेळी लाल सेनेचे अध्यक्ष गणपत भिसे, मानवहित पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सचिन साठे राज्य प्रवक्ते डॉ.मानिक कांबळे, माजलगांव तालुका अध्यक्ष राजाभाऊ खंडागळे, रंजित जोगदंड, राजु घुरंघरे, तालूका अध्यक्ष जालिदर कासार सह.जिल्हातील प्रमुख कार्यकर्ते शुदांकर घुरंधरे, अनिल चांदणे पाटोदेकर सोनवणे बप्पा, सुनिल कांबळे, शाम कबसे, राजु धुरंधरे, राम ढवळे उपस्थित होते.
No comments