Breaking News

संदिप जाधव यांची आँल इंडिया पँथर सेनेच्या आष्टी तालुकाध्यक्ष पदी निवड

कडा :  शहरातील धडाडीचे युवा नेतृत्व संदिप जाधव यांची  आँल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा दिपक भाऊ केदार यांनी नियुक्तीपत्र देऊन  निवड केली.

     यावेळी दिपक केदार म्हणाले की, आँल इंडिया पँथर सेना ही अन्याय अत्याचार विरूद्ध निस्वार्थपणे लढणारी चळवळ आहे मी संपुर्ण महाराष्ट्रात फुले, शाहु, आंबेडकर यांचे विचार घेऊन फिरत आहे. ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होईल त्या त्या ठिकाणी अन्यायाला वाचा फोडण्याचे काम मी पँथर संघटनेच्या वतीने करीत आहे. नवनियुक्त तालुकाध्यक्ष संदिप जाधव यांनी ही संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करावे असे मत केदार यांनी मांडले. नुतन तालुकाध्यक्ष संदिप जाधव यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी  ग्यानबा साळवे, लक्षमण जाधव साहेबराव घाटविसावे, भारत जाधव, गोरख निकाळजे अभिषेक शिंदे, विशाल जाधव, अक्षय जाधव,शिशुपाल साळवे, सुहास पगारे, थोरात साहेब अदित्य गरुड, सोनु जाधव, शेखर पवार, किशोर घोडके, मनोज जाधव,रुपेश बोराडे, बापू आहेर, आकाश कांबळे सागर जाधव अवि जाधव, कमलेश जाधव व असंख्य भिमसैनिक उपस्थित होते..

No comments