पिंपळा येथे साध्या पध्दतीने बौद्ध विहार, अंगणवाडीत शिवजयंती साजरी
आष्टी : आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे साध्या पध्दतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा सण/उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार दि.19फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता,या वर्षी 19 फेब्रुवारी, 2021 रोजीचा "छत्रपती शिवाजी महाराज जयंती" उत्सवसाध्या पध्दतीने साजरा करण्याचा सरकारने निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे पिंपळा येथे साध्या पध्दतीने शिव जयंती साजरी करण्यात आली आहे. सर्व शिवभक्तांनी या गोष्टी लक्षात घेऊन शिवजयंती साजरी केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यध्यक्ष युवराज खटके, सचिन सुंबे, प्रा. दादा विधाते, सय्यद मैहुबूब, सोन्याबापू भवर, उपसरपंच, रामदास शेंडगे, ग्रा. प. सदस्य, सतिश आरूण,कावळे कल्याण, संदिप लिंबोरे, ग्रा. प. सदस्य, अमोल काकडे, अजिनाथ जगधने, लोखंडे सुखदेव, ग्रा.प. सदस्य, सय्यद गफूर, युवा नेते, भस्मे सचिन, नामदेव आरूण, मुळे भाऊ, लोखंडे साहेब, शिंदे डि. के. अरुण सर,तांबोळी मोसीन,विलास खटके,अर्जुन अरुण, मधुकर शिंदे, सिताराम शिंदे आदी ग्रामस्थ पिंपळा व बौद्ध विहार येथील अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य सर्व उपस्थित होते.
No comments