Breaking News

साळेगावमध्ये गाडगे महाराजांना अभिवादन

गौतम बचुटे । केज 

 राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येऊन साळेगाव ता केज येथे गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

केज तालुक्यातील साळेगाव येथे सुधारणावादी आणि स्वच्छतेचा संदेश देऊन अंधश्रद्धे विरुद्ध समाजात जनजागृती करणारे पुरोगामी विचारांचे संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड, राहुल नाडागुडे, मुख्याध्यापक सतीश काळे, ज्ञानेश्वर इंगळे सर, बलभीम बचुटे, डॉ. आकाश बचुटे, रामेश्वर शिंदे, जय जोगदंड, मच्छिंद्र घाटूळे, सचिन राऊत, रामभाऊ बचुटे, लक्ष्मण ओव्हाळ, अजय बचुटे, कैलास सरवदे, वसंत पारखे, रितेश बचुटे, यश बचुटे, खुशी बचुटे, मनोज घेवारे, सोयम।जाधव आणि गौतम बचुटे यांनी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गाडगे महाराज यांचे अनुयायी उपस्थित होती.

No comments