Breaking News

पुथ्वीराज तट पाटील यांचे सि.ए.परीक्षेत यश

माजलगाव :   येथील सन्मित्र काँलनीतील मधुकरराव तट पाटील यांचा मुलगा चि पुथ्वीराज तट पाटील यांनी पुणे येथून सि.ए.परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल येथील विश्वेश आर्बनच्या वतिने पुथ्वीराज तट पाटील यांचा नगरसेवक नितीन मुंदडा व नगरसेवक भागवत भोसले यांच्या उपस्थितीत सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी पत्रकार ज्योतिराम पाढंरपोटे, पत्रकार बाळासाहेब आडागळे, मधुकरराव तट पाटील,अभय भोसले, राजेंद्र शेंडगे, अनंतराव राऊत,दिनेश खिरापते यांची उपस्थिती होती.

No comments