Breaking News

साळेगावमध्ये शिव जयंती साजरी

गौतम बचुटे । केज 

साळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

साळेगाव ता. केज येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त सरपंच कैलास जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी श्रीमंत गित्ते, पांडुरंग इंगळे, अमर मुळे, भागवत मुळे अमोल जाधव, गजानन इंगळे, संजय इंगळे, अमोल इंगळे, रामेश्वर शिंदे, गौतम बचुटे, जय जोगदंड, प्रकाश मुळे, हनुमंत ताकतोडे, हरिशंकर पंडित उपस्थित होते.


No comments