पत्रकार सुरक्षा समितीची माजलगाव कार्यकरणी जाहिर
अध्यक्षपदी बाळासाहेब आडागळे,उपध्याक्षपदी ज्योतिराम पाढंरपोटे तर सचिवपदी जेथलीया यांची निवड
Zzzzzzzzzzzzz
माजलगाव : पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांच्या सुचनेवरुन पत्रकार सुरक्षा समितीची माजलगाव कार्यरणी जाहिर झाली असुन अध्यक्षपदी बाळासाहेब आडागळे, उपध्याक्षपदी ज्योतिराम पाढंरपोटे,सचिवपदी संतोष बापु जेथलीया मार्गदर्शक म्हणून जेष्ठ पत्रकार किसन भदर्गे तर संघटकपदी अँड आमर साळवे यांची निवड करण्यात आली आहे.
Zzzzzzzzzzzzzपत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांच्या सुचनेवरुन माजलगाव येथील शासकीय विश्रामगृहात दि १२ फेब्रुवारी शुक्रवार रोजी सांयकाळी ७:०० वाजता जेष्ठ पत्रकार किसन भदर्गे व संतोष बापु जेथलीया यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली, या बैठकीत पत्रकार सुरक्षा समितीच्या माजलगाव कार्यकरणी जाहिर करण्या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यामध्ये सर्वानुमते पत्रकार सुरक्षा समितीच्या माजलगाव अध्यक्षपदी बाळासाहेब आडागळे, उपध्याक्ष ज्योतिराम पाढंरपोटे, सचिवपदी संतोष बापु जेथलीया तर संघटकपदी अँड आमर साळवे यांची निवड करण्यात आली आहे, या बैठकीत पत्रकार सुरक्षा समितीचे सदस्य म्हणून ग्रामीण पत्रकार दर्शन डोंगरे, शिवनाथ जाधव,शेख जुनेद,नय्युम आतार व वसंत परसे यांचा समावेश आहे, या निवडी बदल सर्व स्तरातुन सर्व पदधिकाऱ्यांना आभिनंदन व शुभेच्छाच वर्षाव होत आहे.Zzzzzzzzzzzzz
No comments