Breaking News

शिवाजीनगर (थर्मल रोड) येथे संत शिरोमणी रविदासजी महाराज यांची ६४४ वी जयंती मोठ्या थाटात संपन्न - रविंद्र परदेशी


परळी वैजनाथ : शिवाजीनगर (धर्मल रोड) येथे संत शिरोमणी रविदासजी महाराज यांची ६44 वी जयंती मोठ्या थाटात संपन्न झाली. आज सकाळी १० वाजता शिवाजी नगर थर्मल रोड येथे संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व नागरीक, व्यापारी यांना मिठाई वाटप करण्यात आले.

      या प्रसंगी परळी नगर परिषदेचे पाणी पुरवठा व जल निसारण समितीचे सभापती गोविंदराव मुंडे, राष्ट्रवादीचे नेते वैजनाथराव सोळंके, नगर परिषद सदस्य किशोर पारधे, बालाजी चाटे, अमोल कानडे, जालींदर नाईकवाडे, महेंद्र रोडे, शिवसेनेचे सतिश जगताप, प्रकाश साळुके, सुरेश परदेशी, भाजपाचे धनराज कुरील, नरेश परदेशी, शांतीनाथ शिंदे, रघुनाथ शिंदे, नारायण कांबळे, जगन परदेशी, कृष्णा नलगे, ज्ञानोबा शिंदे, रवि शिंदे, विनायकराव चाटे मामा, विजयकुमार लांडगे, गायकवाड मामा, काकडे मामा, रामेश्वर परदेशी, दिलीप कुरील, राजेंद्र परदेशी, विजयकुमार परदेशी, राहुल परदेशी, संजय कदम, वैजनाथ चव्हाण, बाळु राठोड, कल्याण मुंडे, राहुल गायकवाड, वैजनाथ वाघमारे, दगडु दहिफळे, तारळकर, शिवा तरूडे, ज्ञानोबा काळे, बन्सी टींगरे, बंटी राठोड, भगवान राठोड, सुभाष परदेशी, देवा परदेशी, अनिल परदेशी, सचिन परदेशी, तुलजाप्रशाद परदेशी, राजेश परदेशी, सुनिल , सतीश कुरील, मिथुन शर्मा, राम भारती, चंद्रकांत मिसाळ, नारायण नलगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा माजी उपनगराध्यक्ष रविंद्र परदेशी केले होते.

No comments