Breaking News

विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांचे परळीत पत्रकारांनी केलं स्वागत

बीड : औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी येथे संभाजी नगर पोलीस ठाण्यास भेट दि 2/2/2021रोजी दिली असता पत्रकारांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी पोलीस अधिक्षक आर राजा, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय,संभाजी नगरचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, शहरचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम, पोलीस उपनिरीक्षक चाँद मेंडके  उपस्थित होते.पत्रकार प्रा.प्रविण फुटके, भगवान साकसमुद्रे,  संतोष जुजगर, बाबा शेख, बालाजी ढगे, प्रा.दशरथ रोडे उपस्थित होते.





No comments