Breaking News

ग्रामसेवक दिलीप खरात यांचा सत्कार


बीड :
ग्रामसेवक दिलीप जी. खरात यांना नुकताच आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामसेवक त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्ञानोबा गायकवाड, राहुल गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, मुन्ना गायकवाड, सुरज वाडमारे, अभिजीत गायकवाड, गुड्डू साळवे, मुन्ना खोपे आदी.
 

No comments