Breaking News

स्टेट बँक ऑफ इंडिया कडा येथे सरपंच सन्मान दिवस साजरा

आष्टी :  तालुक्यातील कडा येथे स्टेट बँक ऑफ इंडिया कडा शाखेच्या वतीने सरपंच सन्मान दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी कडा गावचे सरपंच अनिल तात्या ढोबळे व निमगाव चोभा चे सरपंच मधुकर गिर्हे यांचा सत्कार स्टेट बँक ऑफ इंडिया कडा चे मॅनेजर  मिलिंद रोठे ,नवसुपे साहेब,शेतकी अधिकारी ढगे साहेब यांनी केला व सरपंच सन्मान दिवस स्टेट बँक ऑफ इंडिया कडा शाखा येथे साजरा करण्यात आला.

   

     


No comments